घर इतर पोलिसांच्या बदल्यांवरून शिवसेनेने घेतला विरोधकांचा समाचार

पोलिसांच्या बदल्यांवरून शिवसेनेने घेतला विरोधकांचा समाचार

ठाकरे सरकारने पोलिस दलात मोठे फेरबदल केले आहेत. राज्यातील 40 पेक्षा अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. यानंतर विरोधपक्षाने बदली वरुन टीकास्त्र सोडण्यास आले. आता याच टीकेवर आजच्या सामना अग्रलेखातून (Shivsena) विरोधी पक्षाचा खरपूस शब्दात समाचार घेण्यात आला आहे. “बदल्यांचा आदेश निघाल्यापासून विरोधी पक्षांचा गुदमरलेला श्वास पाहता सरकारने पोलिसांच्या बदल्या करून चांगलेच केले हे मानायला जागा आहे.” अशा शब्दात सेनेने विरोधकांवर टीका केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | lokmat | loksatta | pudhari |

Web Title : Saamana Editorial On IPS Officer Transfer

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अखेर अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चं नाव ऐनवेळी बदललं

हिंदू सेनेने चित्रपटाला आपला कडाडून विरोध दर्शवला | #AkshayKumar #LaxmmiBomb #Renamed

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, राज्य तर शरद पवार चालवतात’; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचा करार केला | #ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel