Monday, January 18, 2021
Home राजकारण २०२४ मध्ये शरद पवार पंतप्रधान पदी ?

२०२४ मध्ये शरद पवार पंतप्रधान पदी ?

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांचे आणि त्यांचा पक्षाचे पंतप्रधान पदासाठीची स्वप्न आपल्यासाठी काही नवीन नाही . औरंगाबाद मधिलनमधील एका सभेमध्ये भाषण करताना रोहित पवार यांनी पुन्हा एकदा या स्वप्नाला जाग आणली आहे . त्यांच्या मते जशी आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे तशीच २०२४ च्या निवडणुकांमध्ये केंद्रातही महाविकास आघाडीची सत्ता येईल , आणि तेव्हा शरद पवार पंतप्रधान होतील . असा त्यांना विश्वास वाटतो .

सविस्तर माहितीसाठी :- saamana

या लेखकाची अन्य पोस्ट