घर इतर “शरद पवार यांचा विरोध पंतप्रधान मोदींना नाही थेट प्रभू रामचंद्रांना”- उमा भारती

“शरद पवार यांचा विरोध पंतप्रधान मोदींना नाही थेट प्रभू रामचंद्रांना”- उमा भारती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेलं वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातलं नाही तर प्रभू रामचंद्रांविरोधातलं आहे अशी घणाघाती टीका उमा भारती यांनी केली आहे. त्यामुळे आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | pudhari | bhaskar | yahoo | timesofindia

Web Title : Sharad Pawar’s Statement Is Against Lord Ram Not Against Pm Modi Says Uma Bharti 

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानने पंजाबचा विजयरथ रोखला!

जाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले | #IPL2020 #KXIPvsRR #RRwon

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel