अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राजकारण सुरू आहे. नुकताच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. दरम्यान भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) वारंवार या प्रकरणात शिवसेनेवर लक्ष्य साधताना दिसत आहेत आता पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष केलं आहे. शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू आहे. यामाध्यमातून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | maharashtratimes
Web Title : shiv Sena Leaders Implicating Aaditya Thackeray In Sushant Singh Case, Alleges Bjp Mp Nitesh Rane