Tuesday, January 26, 2021
Home इतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर शिवसेनेची टीका

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर शिवसेनेची टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे” अशी टीका करणे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांना चांगलंच महागात पडले आहे. त्यांच्यावर आता शिवसेनाच्या सामनामधून टीका करण्यात आली आहे. “भाजप नेते गोपीचंद पडळकर हे काही राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्त्व नाही. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना ?” असं म्हणत शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | loksatta | maharashtratimes

Web Title : Shivsena Attacks Gopichand Padalkar In Saamana Editorial For Criticising Ncp Chief Sharad Pawar

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी