घर इतर शहीद जवानांच्या घरावरसुद्धा पुष्पवृष्टी करा : शिवसेना

शहीद जवानांच्या घरावरसुद्धा पुष्पवृष्टी करा : शिवसेना

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखातून नेहमीच कोणावरतरी टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. अशातच आज त्यांनी विरोधी पक्ष भाजप यांच्यावर टीका केली आहे. काश्मीर येथल्या झालेल्या दहशदवादी चकमकीमध्ये अनेक जवान शाहिद झाले आहेत. या सर्व शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा हो! त्यांच्या सन्मानासाठी बॅण्ड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा. या पाच जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठीही एखादा सर्जिकल स्ट्राइकसुद्धा गाजावाजा न करता होऊ द्या असं शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मांडलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | lokmat | loksatta

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद | #NitaRajput #Husband #Suicide #Pune
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel