घर महाराष्ट्र गृहमंत्र्यांच्या तोंडात शब्द टाकणारे अस्तिनातील निखारे : शिवसेना

गृहमंत्र्यांच्या तोंडात शब्द टाकणारे अस्तिनातील निखारे : शिवसेना

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काही पोलिस अधिकारी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देखमुखांनी (Anil Deshmukh) केले होते. यानंतर त्यांनी घुमजाव करत मी असं बोललोच नसल्याचं म्हटलं. आता शिवसेनेने सामना अग्रलेखातून (Shivsena) या विषयावर भाष्य केलं आहे. गृहमंत्र्यांच्या तोंडात शब्द टाकणारे अस्तिनातील निखारे असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. तसेच हेच सरकारला कमकुवत बनवतात असा आरोपही केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत तणाव असल्याचं चित्र आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | maharashtratimes | saamana | pudhari

Web Title : Shivsena Saamna Editorial On Anil Deshmukh Police Officers Statement

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

तुमचं अभिनंदन करायलाही मला लाज वाटतेय; नितीन गडकरी संतापले

२०११ मध्ये याची निविदा निघाली | #NitinGadkari #Slam #SeniorOfficers

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भडकली कंगना, म्हणाली…

त्यांच्या राज्यात खायला मिळत नाही | #KanganaRanaut #Tweet #UddhavThackeray

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel