घर इतर चीनच्या हल्ल्यावरून शिवसेनेची भाजपवर टीका

चीनच्या हल्ल्यावरून शिवसेनेची भाजपवर टीका

गेल्या काही दिवसांपासून लडाख येथे भारत-चीन सीमावाद सुरु आहे. त्यामुळे देशाच्या तणावात अधिक भर पडली आहे. सोमवारी रात्री उशीरा सीमेवर गोळीबार झाला. यामध्ये एकूण २० जवानांनी बलिदान दिले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. ‘लडाखच्या भारतीय हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे, असं सांगतानाच दिल्लीत बैठका आणि चर्चा सुरू आहेत. तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो परवडणारही नाही. पण २० जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय? प्रतिकार झालाच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेस धक्का बसेल.’ अशा भाषेत शिवसेनेने टीका केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | lokmat | maharashtratimes

Web Title : Shivsena Slams Bjp Over China Attack

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, राज्य तर शरद पवार चालवतात’; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचा करार केला | #ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel