Monday, January 18, 2021
Home राजकारण स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी यांचे नामकरण

स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी यांचे नामकरण

स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यातील सोशल मीडिया वरील वाद काही नवे नाही. पुन्हा एकदा या दोघांचे सोशल मीडियावरून ट्विट ट्विट झाली आहे. महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले. राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीका करणारे ट्विट केले होते. या ट्विटला उत्तर देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचं ‘अब्दुल्ला दिवाने’ असं नामकरणंही करून टाकलंय. भाजपच्या नेत्यांकडून या मुद्यावर राजकारण न करण्याचा सल्ला राहुल गांधी यांना दिला जातोय.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes.indiatimes | ndtv | english.jagran

या लेखकाची अन्य पोस्ट