काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . प्रकृती ढासळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . या गोष्टीमुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे .
सविस्तर माहितीसाठी :- lokmat.com