Wednesday, January 20, 2021
Home राजकारण सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का?; शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का?; शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. परंतु त्यानंतर शेलार यांनी ते वक्तव्य राजकीय नसून पुस्तकातील संदर्भाशी निगडीत असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणास रस नसून त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | divyamarathi | pudhari

Web Title: Supriya Sule Has No Interest In The Maharashtra Politics ; Sharad Pawar’s Big Statement About Supriya Sule Cm Post

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी