Tuesday, January 26, 2021
Home इतर 'उद्धव ठाकरे, तुम्हाला व तुमच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल'- निलेश राणे

‘उद्धव ठाकरे, तुम्हाला व तुमच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल’- निलेश राणे

सुशांतसिंह प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप याआधीच भाजपनं अप्रत्यक्षरित्या केला आहे. तोच धागा पकडून आता माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे यांना इशारा दिला आहे. ‘आदित्य ठाकरे यांचं नाव सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) रेकॉर्डमध्ये आले… त्यांचा सुशांतसिंह प्रकरणात सहभाग जाणवतो. त्यामुळं तुम्हाला व तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल,’ असं नीलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title : Uddhav Thackeray And Aaditya Thackeray Will Have To Soon Resign, Says Former Mp Nilesh Rane

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी