घर इतर आपल्याच सरकारच्या कृषी विधेयकांविरुद्ध केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचा राजीनामा

आपल्याच सरकारच्या कृषी विधेयकांविरुद्ध केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचा राजीनामा

संसदेत सादर ३ कृषी विधेयकांवर एनडीएतील सर्वात जुना सहकारी शिरोमणी अकाली दलाची (शिअद) नाराजी गुरुवारी स्पष्टपणे समोर आली. लोकसभेत २ विधेयकांवरील चर्चेदरम्यान शिअद अध्यक्ष सुखबीरसिंग बादल म्हणाले होते की आम्हाला विधेयके मान्य नाहीत. यामुळे मंत्री हरसिमरत कौर बादल (Harsimrat Kaur Badal) राजीनामा देतील. लोकसभेत पक्षाध्यक्षांच्या या वक्तव्यानंतर काही वेळेतच गुरुवारी रात्री ८:२९ वाजता केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी पंतप्रधान कार्यालयाला राजीनामा पाठवला. तथापि, राजीनाम्यानंतरही केंद्र सरकारचा पाठिंबा काढणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | maharashtratimes | pudhari | marathi.abplive

Web Title : Union Minister Harsimrat Kaur Badal Resigns Against Agriculture Bill

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel