Wednesday, December 2, 2020
घर राजकारण पुन्हा राहुल गांधी अध्यक्ष? काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदावर आज निर्णय

पुन्हा राहुल गांधी अध्यक्ष? काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदावर आज निर्णय

सध्या देशात कोरोनाचे संकट असतांना दुसरीकडे मात्र राजकीय वर्तुळातून मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गांधी परिवाराकडे असलेले काँग्रेसचे सर्व अधिकार हे काही नेत्यांना मान्य नाहीत. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष (Congress Leader) निवडण्यात येत आहे. आज या संदर्भात दिल्ली येथे काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस नेत्यांमध्येच दोन गट झाले आहेत. त्यातील एका गटाच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाच पुन्हा काँग्रेस पक्षाचा अधिकार देण्यात यावा. मात्र दुसऱ्या गटाला हा निर्णय मान्य नसल्याने आता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | loksatta | lokmat | marathi.abplive

Web Title : Who Will Be The New President Of Congress Party Majority Leaders Support Sonia Gandhi And Rahul Gandhi

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel