Sunday, March 7, 2021
Home राजकारण नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत खळबळ; म्हणाले…

नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत खळबळ; म्हणाले…

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. सरकार भक्कम असून पुढील निवडणुकांमध्येही तिन्ही पक्ष एकत्र असतील असं वारंवार तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत कसा येईल असं सांगत सूचक विधान केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | pudhari | marathi.abplive

Web Title: Will bring Congress power its own Maharashtra says Nana Patole

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी