Friday, December 4, 2020
घर इतर एकवेळ भाजपाला मतदान करू, पण…; बसपाच्या अध्यक्षा मायावती संतापल्या

एकवेळ भाजपाला मतदान करू, पण…; बसपाच्या अध्यक्षा मायावती संतापल्या

बिहार, मध्यप्रदेश पाठोपाठ उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशात सध्या विरोधी बाकांवर असलेले दोन्ही पक्षच आमनेसामने आले आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी बसपा उमेदवारांचा अर्ज रद्द झाला असून, बसपाच्या आमदारांनी अखिलेश यादव यांची भेट घेत बंडखोरीची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे संतापलेल्या मायावतींनी (Mayawati) मोठा निर्णय घेतला आहे. मायावती म्हणाल्या,”विधान परिषद निवडणुकीत बसपा जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. एकवेळ भाजपाला मत देऊ वा इतर पक्षाला, पण विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू.”

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive | india | indianexpress

Web Title: Will Even Vote For Bjp Mayawati On Up Mlc Polls 

- Advertisment -

ताजी बातमी

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया...

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई : पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची...

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुणे : पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel