Aniket Dattatray Adat

User banner image
User avatar
  • Aniket Dattatray Adat

Posts

चिनी टेलिकॉम कंपन्यावर लवकरच ‘सर्जिकल स्ट्राईक’?

भारतात लवकरच चिनी टेलिकॉम कंपन्यांवर सर्जिकल स्ट्राईक होण्याची शक्यता आहे अर्थात त्या बंद होऊ शकतात. कारण यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळानं एका समितीची स्थापना केली असून ही...

कोरोना लशीसाठी पंतप्रधानांची धडपड, नरेंद्र मोदी स्वत:च करणार सुरक्षिततेची खात्री

नवी दिल्ली, दि.२७: प्रत्येकाचं लक्ष आता कोरोना लशीकडे लागून आहे. पुढील वर्षात कोरोना लस मिळण्याची आशा आहे. त्या दिशेनं मोदी सरकारनंदेखील हालचाली सुरू केल्या आहेत....

मेढ्यात ऊर्जामंत्र्यांच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ वीज बिलांची होळी

मेढा, दि.२६: कोरोना काळातील वीजबिले कमी करा अथवा माफ करा, या मागणीसाठी “आम्ही जावळीकर’ चळवळीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत वीज बिलांची होळी करण्यात...

महाप्रसाद निवासाशिवाय या, सज्जगडावर दर्शनाला!

सातारा, दि.१७ : छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय जय रघुवीर समर्थ असा जयघाेष सज्जनगडावरील काेप-या काेप-यात एेकू येऊ लागला आहे. राज्य शासनाने देऊऴ खुली...

हंगाम सुरू; पण दर निश्‍चितीकडे दुर्लक्ष, कारखानदारांची भूमिका गुलदस्त्यात?

सातारा, दि.१७ : साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन पहिले 15 दिवस पूर्ण होणार आहेत; पण अद्याप एकाही कारखान्याने किमान आधारभूत किंमत अर्थात एफआरपीबाबत कोणतीही भूमिका...

दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी आणि जोतिबा चरणी भाविकांची रीघ

कोल्हापूर, दि.१७: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे मागील आठ महिन्यापासून बंद असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आज सकाळी भक्तांना पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी प्रवेश देण्यात आला. यावेळी भाविकांची रीघ...

मध्य प्रदेशात शिवराजसिंह सरकार लव्ह जिहादवर कायदा आणणार; 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

दि.१७: मध्य प्रदेशात लव्ह जिहादबाबत गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे विधान समोर आले आहे. मध्य प्रदेशात सातत्याने समोर येत असलेल्या लव्ह जिहादची प्रकरणे थांबविण्यासाठी राज्य सरकार...

कर्तव्य बजावताना पोलिसाला वीरमरण, रस्त्याचे नामकरण करुन हुतात्मा कदमांचे स्मरण!

पुसेसावळी, दि 1६ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला हुतात्मा पोलिस नाईक तुकाराम यशवंत कदम यांचे नाव देण्यात आले. या मार्गाच्या फलकाच्या अनावरणप्रसंगी मुंबई...

गांधी-आंबेडकर हयात असते तर फॅसिझमविरोधात एकत्र आले असते : डॉ. गणेश देवी

सातारा, दि १६ : संविधानाच्या चौकटीला सध्या मोडतोड करण्याचे काम सुरू आहे आणि सध्याच्या परिस्थितीत जातीयवाद व धर्मांधता वाढू लागली आहे. या परिस्थितीत जर महात्मा...

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर तापोळा पर्यटकांनी बहरले

तापोळा, दि १६ : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणारा तापोळा दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी बहरले असून शिवसागर जलाशयात बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली...