Kailash durgadas dhale

User banner image
User avatar
  • Kailash durgadas dhale

Posts

कोविड सेंटरसाठी संत नरहरी महाराज संस्थानची जागा; सुवर्णकार समाजाने दाखवली सामाजिक बांधीलकी‍ ,जिल्हाधिकार्यांना दिले पत्र.

परभणी, नांदखेडा रस्त्यावरील सुवर्णकार समाजाचे श्री संत नरहरी महाराज संस्थानची जागा कोविड सेंटरसाठी देण्यास तयार असल्याचे पत्र आमदार राहूल पाटील यांच्या उपस्थितीत संस्थान पदाधिकार्‍यानी जिल्हाधिकारी...

परभणी जिल्ह्यात एका दिवसात कोरोनाने 20 मृत्यू; तर 405 रुग्ण वाढले

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून रविवार दि. 11 एप्रिल रोजी एका दिवसात कोरोनाचे 20 मृत्यू झाले आहेत. एका दिवसात मृत्यू होण्याचे हे आतापर्यंतचे...

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे परभणीत बेमुदत उपोषण सुरू

परभणी, गंगाखेड येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारील मैदानावर...

बोरी येथे आग लागल्याने चार दुकाने भस्मसात; लाखोंचे नुकसान

परभणी, जिंतूर तालुक्यातील बोरी पोलिस ठाणे हद्दीत जिंतूर-परभणी रोडवरील चार दुकानांना आज शनिवार दि. 10 एप्रिल रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली. यात चारही...

सेलू पोलिसांच्या छाप्यात 45 हजाराची दारू व मोटरसायकल केली जप्त….

परभणी, सेलू तालुक्यातील बोरगाव येथील शेती आखाड्यावर सेलू पोलिसांनी धाड टाकून 45 हजार रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई गुरूवारी (दि.8) मध्यरात्री केली. उपविभागीय पोलिस...

परभणीत लॉकडाऊनविरोधात व्यापार्‍यांची निदर्शने… दुकाने उघडे ठेवू द्या; प्रशासनास दिले निवेदन….

परभणी, प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात व्यापार्‍यांनी आज गुरुवारी (दि.8) छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करीत जिल्हाधिकार्‍यांना दुपारी निवेदन देण्यात आले. शहरातील व्यापारी गुरुवारी छत्रपती शिवाजी...

आ. वरपूडकर यांची परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदीच्या वतीने सत्कार

परभणी, परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बोरी येथील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आ. सुरेशरावजी वरपूडकर यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी युवक...

जिल्हा बँकेत बोर्डीकर गटाची बहुमताअभावीच रिंगणातून माघार

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना बहुमताअभावीच माघार घ्यावी लागली. जिल्हा बँकेच्या या दोन्ही पदाच्या...

माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर जिल्हा बँकेच्या निवड बैठकीपासून दूरच राहणार…

परभणी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना दूरच रहावे लागणार असे स्पष्ट चित्र आहे. बँकेअंतर्गत...

परभणी जिल्ह्याचे तापमानाचा पारा गेला 40 अंशावर

परभणी जिल्ह्यात ऊन तापायला सुरुवात झाली असून कमाल आणि किमान तापमानातही वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (दि. 5) परभणीत कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस नोंदल्या...