Nilesh Jadhav

User banner image
User avatar
  • Nilesh Jadhav

Posts

९० वर्षीय वयोवृद्ध आजीने केली कोरोनावर मात

इंदापुर तालुक्यातील रुई येथील हरुबाई कांबळे या ९० वर्षीय वयोवृद्ध आजीने तब्बल 30 दिवसांच्या उपचारानंतर कोरोना सारख्या भयंकर आजारावर मात केली आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर...

प्रशासनाच्या वतीने महाराणा प्रताप जयंती साजरी

बारामती – महाराणा प्रताप यांच्या जयंती दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस आर.आर.तुंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास अनिता धापटे,...

पुणे विभागातील 15 लाख 40 हजार 277 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे : पुणे विभागातील 15 लाख 40 हजार 277 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 23...

पंचाहत्तर हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

पुणे : राज्यातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवृत्त पोलीस कल्याण संस्थेच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९’साठी ७५ हजारांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला....

पुणे विभागात कोरोना संसर्ग दक्षतेबाबत जनजागृती

पुणे :कोविड १९ बाबत पुणे विभागाची जनजागृती समिती कार्यरत असून या समितीचे अध्यक्ष श्री.मल्लिनाथ कलशेट्टी हे आहेत. ते कोरोना बाबत संकट उद्भऊ नये याकरिता सातत्य...

क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक उभारणीसाठी समाज जोडो अभियान

क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक उभारणीसाठी समाज जोडो अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शासनकृत स्मारक समितीच्या वतीने पुणे शहर व जिल्ह्यातील समाजाच्या प्रमुखांच्या भेटी...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू निराधार महिलांना अन्नधान्यचे कीट वाटप

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मौजे निर निमगाव गावामध्ये अनंतराव पवार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजीराव...

कामगार उपायुक्त कार्यालयाच्या जनजागृतीपर चित्ररथाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : राज्यातून बालकामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजाच्या विविध घटकांमध्ये या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयामार्फ़त जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील जनता दरबार आज बऱ्याच विश्रांती नंतर भरला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील जनता दरबार आज बऱ्याच विश्रांती नंतर भरला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने लागू असलेल्या कडक नियमावलीमुळे मागील दोन महिन्यापासून...

बहुजन परिषदेची सराफवाडी येथे आढावा बैठक संपन्न

इंदापूर तालुक्यातील सराफवाडी येथे बहुजन परिषदेची आढावा बैठक संपन्न झाली. बहुजन समाजाच्या विकासा करिता बहुजन परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात...