Nilesh Jadhav

User banner image
User avatar
  • Nilesh Jadhav

Posts

पुणे विभागातील 15 लाख 34 हजार 36 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे: पुणे विभागातील 15 लाख 34 हजार 36 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 18 हजार...

बारामती तालुक्यातील मळद येथे खरीप हंगाम शुभारंभ

बारामती : एकता शेतकरी गट मळद, कृषी विज्ञान केंद्र बारामती व महाराष्ट्र शासन कृषी विभाग बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 11 जून 2021 रोजी सकाळी...

परवानाधारक 27 हजार 539 रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा

पुणे : जिल्हयातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1 हजार 500 रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान योजनेसाठी 55 हजार 897 प्राप्त अर्जापैकी 48 हजार 134 रिक्षा परवाना...

लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालयात जावून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

म्युकरमायकोसिसचे निदान लवकर होणे आवश्यक असते. त्यानुसार म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी, तसेच म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचा तुटवडा...

परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचेही लसीकरण

लसीकरणाचा आढावा घेताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्हयात लसीकरणाचा वेग वाढविण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. लस उपलब्धतेबाबत सातत्याने आपला पाठपुरावा सुरू असून दिव्यांग...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

पुणे : राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. या पाचही स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत, त्यानुसार पुणे शहरातील...

विजयबापु डाकले यांच्या मार्गदर्शनाखाली, समाज जोडो अभियान सुरू

क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समितीच्या(महाराष्ट्र शासन) वतीने व स्मारक समितीचे अध्यक्ष विजयबापु डाकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर व जिल्ह्यातील समाजाच्या संघटना/संस्था प्रमुख,विचारवंत,साहित्यिक, विविध पक्षांचे पदाधिकारी...

ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : जिल्हा प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हिराबाई बुटाला विचार मंच यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री...

दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरण कार्यक्रमाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे: पुढारी रिलीफ फाऊंडेशन आणि पुणे महानगर पालिका यांच्यामार्फत दिव्यांगांच्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन,...

मिशन क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक, समाज जोडो अभियान सुरू

क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समितीच्या(महाराष्ट्र शासन) वतीने पुणे शहर व जिल्ह्यातील समाजाच्या संघटना/संस्था प्रमुख,विचारवंत,साहित्यिक, विविध पक्षांचे पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन स्मारकाबाबत त्यांची मते,अपेक्षा,सुचना जाणून घेण्यासाठी...