NRT

User banner image
User avatar
  • NRT

Posts

सहा महिन्यांपूर्वी हरवलेला मोबाईल शिरूर पोलिसांनी सापडून केला हवाली

वैजापूर तालुक्यातील जिरी येथील रोहन शिंदे यांचा मोबाईल सहा महिन्यांपूर्वी हरवला होता, सदरील मोबाईलची किंमत 22,500 होती, त्यामुळे रोहन शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल...

इंदिरानगर भागात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह नऊ जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

वैजापूर शहरातील इंदिरा नगर भागातील राहणाऱ्या आशा गोकुळ निकम यांना दोन वर्षांपासून सासरच्या मंडळींनी पैशाच्या कारणावरून सतत छळ केला आहे. पैशाची मागणी पूर्ण झाली नाही...

भटाणा येथे आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते आरओ प्लाण्टचे उदघाटन

आज वैजापूर तालुक्यातील गावातील भटाणा येथे “शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा” मिळण्याकरिता पिरामल सर्वजल प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने भटाणा ग्रामपंचायतसाठी CSR फ़ंडामधून देण्यात आलेल्या 5 लक्ष रुपयेचे...

वैजापूर शहरातील गोदावरी कॉलनी मध्ये एका महिलेनचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न

वैजापूर शहरातील गोदावरी कॉलनी मध्ये रात्री आठ वाजेच्या एका महिलेचा मंगळसूत्र सोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे…रीता राजपुत या महिलेचे मंगळसूत्र तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला आहे....

शिऊर पोलिस ठाण्यात बेवारस दुचाकी वाहनांच्या लिलाव,एक लाख वीस हजारला लागली बोली

आज वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्यात बेवारस पडलेल्या दुचाकीचा लिलाव झाला असून,एक लाख वीस हजारला बोली लागली आहे… यामध्ये 68 गाड्यांचा लिलाव करण्यात आला असून...

खंडाळा येथे महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.या...

खंडाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान दिन साजरा

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशाला खंडाळा व केंद्र प्रा.शा.खंडाळा यांचे वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान दिन साजरा...

चिंचवडगाव येथे दुचाकी पुलाखाली 21 वर्षीय तरूण जागीच ठार.

आज पहाटे पाचच्या सुमारास चिंचडगाव येथील पुलावरून दुचाकी पुलाखाली गेली असुन यामध्ये 21 वर्षीय तरूण जागीच ठार झाला आहे.सलमान युनुस शेख राहणार एन.एम.सी कॉलनी वैजापूर...

कापुसवाडगाव येथे 75 वर्षीय महिलेच्या विहिरीत पडून मृत्यू

वैजापूर तालुक्यातील कापुसवाडगाव येथे 75 वर्षीय महिलांच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.आसराबाई मगर वय 75 असं मृत महिलेचे नाव आहे,कापुसवाडगाव येथील पोलिस पाटील...

रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी वैजापूरकर थेट राज्यपालांच्या भेटीला.

वैजापूर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी वैजापूर कृती समितीच्या कडुन साखळी आंदोलन करण्यात आले होते.माञ याकडे पण प्रशासनाने कानाडोळा करत असल्यामुळे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राज्यपाल...