P

User banner image
User avatar
  • P

Posts

चिंदर ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला बंधारा

चिंदर सडेवाडी आणि आचरा तुरुपवाडी या भागातून वाहणाऱ्या ओहोळावर या भागातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा बांधला. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याची असणारी टंचाई कमी होण्यास...

देवगड दाभोळेमध्ये ८७ हजारांचा गुटखा जप्त

दाभोळे पावणाई मंदीराकडे एलसीबीने अवैध गुटखा वाहतुक करणारा टेपो पकडून सुमारे ८७ हजार रूपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.ही कारवाई गुरूवारी सकाळी ९.१५ वा.सुमारास केली.याप्रकरणी...

कुडाळात सात काडतूसे आणि सहा बंदुकांसह सोळा जणांवर धडक कारवाई

प्रतिनिध शिकारीच्या उद्देशाने फिरणार्‍या तब्बल सोळा जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे असलेली पाच दुचाकी, एक रिक्षा, सहा बंदुका, सात काडतूसे...

आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला.येथील उपजिल्हा रुग्णालयात या कार्यक्रमाचे आयोजन...

नारूर गावच्या श्री देवी महालक्ष्मी जत्रोत्सव साधेपणाने

कुडाळ तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे नारूर निवासनी श्री देवी महालक्ष्मी जत्रोत्सव दि 29/11/20 रोजी संपन्न होत आहे. पालखी सोहळा अत्यंत साधेपनाने साजरा केला...

बांधकाम कामगारांना किटचे वाटप

कुडाळ तालुक्यातील १२० बांधकाम कामगारांना आज त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक किटचे वाटप कुडाळ उद्यमनगरमधील वासुदेवानंद ट्रेड सेंटर मध्ये होत असून यासाठी तालुक्यातील कामगार वर्ग मोठ्या...

पडवणे येथील नुकसानीची आमदार नीतेश राणेंकडून पाहणी

देवगड तालुक्यातील पडवणे माळरानावर भीषण आग लागून झालेल्या नुकसानीची आमदार नीतेश राणे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर देवगड तहसीलदार यांच्याशी फोनवरून चर्चा...

“कलागौरव पुरस्कार” गुरुनाथ ताम्हणकर आणि तेजल ताम्हणकर यांना

कलागौरव पुरस्कार कोमसापचे आजीव सदस्यवगुरुनाथ ताम्हणकर आणि तेजल ताम्हणकर ( बागायत-माळगाव) ह्या तंत्र-कलाप्रेमी दांपत्याला जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कोकण...

सेल्फी विथ रांगोळी स्पर्धेत तेजस्वी कडू प्रथम

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन सेल्फी विथ रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यात तेजस्वी कडू (दोडामार्ग)...

आंबोलीजवळील चौकुळ रस्त्यावर चक्क रानगव्याची शिकार

आंबोलीजवळील चौकुळ रस्त्यावर रानगव्याची शिकार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिकाऱ्यांनी गव्याचे इतर अवयव त्याठिकाणीच टाकले आणि केवळ मांस घेऊन त्याठिकाणाहूून पळ काढला. त्यामुळे...