Pranali

User banner image
User avatar
  • Pranali

Posts

जपानमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन

ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता जपानमध्येही करोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) आढळून आला आहे. ब्राझीलमधून जपानमध्ये परतलेल्या चार जणांमध्ये हा करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे.

कोरोना संकट वाढल्यास लंडनच्या हॉस्पिटलची 2 याआठवड्यात क्षमता संपेल

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढीचा वेग कायम राहिल्यास पुढील दोन आठवड्यात इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमधील सर्व हॉस्पिटलची क्षमता संपेल. रुग्णांसाठी एकही रिकामा...

रेशन कार्डला आधारलिंक करणे आता झालेय बंधनकारक

रेशनकार्डचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला आता रेशनकार्ड आधार आणि मोबाइल क्रमांकाला लिंक करावे लागणार आहे. अन्न व पुरवठा विभागाने रेशन वितरण यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने...

आता जून मध्ये होणार शाळेची सुरुवात

कोरोना काळातील चालू शैक्षणिक वर्षात आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनच अभ्यास करावा लागणार आहे. आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याविषयी तसेच या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा घेण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या चिन्हात 10 फळभाज्यांसाह 9 फळे व व्हेज थाळी

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या चिन्हवाटपात संपूर्ण भाजी मंडईच भरली आहे. भेंडी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, मका, वाटाणे यांसह १० फळभाज्या, ९ विविध प्रकारची फळे, ब्रेकफास्टचे...

फास्टॅग सक्तीची तारीख आता लांबणीवर

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) टोल नाक्‍यांवर फास्टॅगच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शंभर टक्के टोलवसुलीचा निर्णय आता १५ फेब्रुवारीनंतर अमलात येणार आहे, अशी माहिती ‘एनएचएआय’चे प्रकल्प अधिकारी...

लाल मुंग्यांची चटणी ठरणार कोरोनावर रामबाण उपाय

कोरोनावरील लसीबाबत जगभरातील अनेक कंपन्यांकडून संशोधन सुरू असतानाच आता ओडिशा आणि छत्तीसगडमधील आदिवासी बांधव खात असलेली लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर रामबाण उपाय ठरणार असल्याचे समोर...