Ramprasad Darade
User banner image
  • Ramprasad Darade
Posts
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले....
जीवंत काडतूसासह पिस्टल जप्त…. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…..
परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी गुरुवारी (दि.21) रात्री संजय गांधीनगरात एक व्यक्ती विनापरवाना बेकायदेशीरपणे देशीबनावटीचे पिस्टल व दोन जीवंत कातडूस जप्त करीत एकास ताब्यात...
प्लास्टीकचे ध्वज विकणारांवर कारवाई करा;हिंदू जनजागरण समिती….
प्लास्टिकचे राष्ट्रीय ध्वज विक्रीवर बंदी आणावी व विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागरण समितीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.21) परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे...
परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे शेतकरी मेळावे
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे ग्रामीण विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (मंगळवारी) परभणीजिल्ह्यात विधानसभानिहाय शिवसेनेचे शेतकरी मेळावे आयोजित केले आहेत.गंगाखेड विधानसभा मतदार संघाचा...
राष्ट्रीय किसान मोर्चाच्या 7 दिवसीय धरणे आंदोलनास सुरुवात
शेतकरी कायद्यांविरोधात नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय किसान मोर्चाने देशभरातील 550 जिल्हयामध्ये दि.11 ते दि.17 जानेवारीपर्यंत 7 दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे....
पालम तालुक्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
मासाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, मराठा सेवा संघाच्या वतीने पालम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 11 जानेवारी रोजी सकाळी 11...
खाजगी ट्र्ँव्हल्सची बस पेटून खाक
जिंतूर – जालना महामार्गावर जोगवाडा पाटीजवळ शुक्रवारी (दि. 8) सकाळी साडेसातच्या सुमारास धावत्या खासगी ट्रॅव्हल्सने पेट घेतला. या घटनेत ट्रॅव्हल्स पूर्णतः खाक झाली. पुण्याहून हिंगोलीकडे...
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
परभणी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये परभणी जिल्ह्याच्या...
बोरी येथील कापूस खरेदी केंद्र आज राहणार बंद
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्र आज बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी आठवड्यातून एक...
जिंतूर विधानसभा मतदारसंघातील 25 ग्रामपंचायती बिनविरोध
गावपुढार्‍यांनो, आपसात भांडू नका. एकत्र बसून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पाडा. गावांचा विकास साधा, मी तुमच्यासोबत आहे, असे आवाहन जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे – बोर्डीकर...