Saibaj Shaikh

User banner image
User avatar
  • Saibaj Shaikh

Posts

लोणी येथे पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक

वैजापुर तालुक्यातील लोणी (बु) येथे आज औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ तालुका काँग्रेस कमेटीची आढावा बैठक संपन्न झाली....

हायटेक कॉलेज येथे भाजपा पदवीधर मेळावा

औरंगाबाद जिल्ह्यातील बजाजनगर येथे मराठवाडा पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची येथील हायटेक कॉलेज येथे पदवीधर मेळावा घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री अॅड अशिष शेलार...

सोनवाडी येथील शेतातील नागरिक बिबट्याच्या दहशतीने गावाकडे

पैठण तालुक्यातील सोनवाडी परिसरात गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतात राहणारे कुटुंबीय शेतातील कामे अर्धवट सोडून गावांकडे परतली आहेत . बिबट्याच्या भितीने...

औरंगाबाद शहरात गुलाबी थंडी वाढली

औरंगाबाद शहरात गुलाबी थंडीची चाहूल सद्या वाटु लागली आहे. आज सकाळ पासुनच शहरातील नागरिकांनी स्वेटर, म्फलर, कान टोपी वापरतांना दिसत आहे. तर दोन आठवडे औरंगाबादकरांना...

लासुर स्टेशन परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

गंगापूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने मोठा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लासुर स्टेशन परिसरातील शेती शिवार ओस पडले आहे. पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने...

खुलताबाद तालुक्यात ठिकठिकाणी भाजपाची बैठक

खुलताबाद तालुक्यातील विविध गावामध्ये आज तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठवाडा पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपा सरचिटणीस ज्ञानेश्वर नलावडे यांनी...

महेबुबखेडा येथे बिबट्याने फाडला हरणीचा फडशा

गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील महेबुबखेडा येथे बिबट्याने एका हरणीचा फडशा फाडला आहे. घटनेची माहिती तातडीने वनविभाग पथकाला कळविण्यात येत आहे. तर पुन्हा बिबट्याने...

सावरगाव येथे शिरीष बोराळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मराठवाडा पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिरुष बोराळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्नड तालुक्यातील सावरगाव येथे करण्यात आला. यावेळी भगवान कोल्हे यांनी बोराळकर यांना...

अजिंठा घाटात ट्रक पल्टी

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात आज (सोमवारी) दुपारी एक ट्रक जागीच पल्टी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती माहिती तातडीने स्थानिक पोलिसांनी भेट देऊन वाहतूक...

तय्यब गणी शेख यांची भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक तालुकाउपाध्यक्ष पदी निवड

खुलताबाद येथील तय्यब गणी शेख यांची भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक तालुकाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र तालुका अध्यक्ष सत्तार पटेल यांच्या हस्ते देण्यात...