Shrutika Kasar

User banner image
User avatar
  • Shrutika Kasar

Posts

मी आजारी असताना कट रचला गेला : चिराग पासवान

चिराग पासवान यांनी भाष्य केलं आहे | #ChiragPaswan #bihar #Politics

ट्विटरची देशातील कायदेशीर सुरक्षा रद्द!

सर्व माध्यमांना काही नियम आखून दिले होते | #Twitter #LegalSecurity #IsOver #India

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केजरीवाल सरकार सज्ज!

आरोग्य कर्मचारी यांच्या संख्येत वाढ | #Coronavirus #thirdWave #Delhi #ArvindKejriwal

बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड दिल्लीत दाखल!

हा दौरा एकूण तीन दिवसांचा असणार आहे | #WestBengal #JagdeepDhankar #Delhi

वाढदिवसाच्या दिवशीच मिथुन चक्रवर्ती यांची पोलिसांकडून चौकशी!

मिथुन यांची ऑनलाईन चौकशी करण्यात आली | #MithunChakraborty #HappyBirthday #KolkataPolice

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा साधला पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा!

देशाला त्वरित आणि संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता | #Rahulgandhi #narendramodi #India #vaccination

जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं निधन!

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते | #Actor #ChandrashekharVaidya #PassesAway

कोरोना वायरस : गेल्या २४ तासांत देशात २ हजार ५४२ रुग्णांचा मृत्यू!

६२ हजार २२४ नवीन रुग्ण सापडले | #India #Coronavirus #2542newcases

जम्मू-कश्मिर : नौगाम चकमकीत सुरक्षा दलाकडून एक दहशतवादी ठार!

एका दहशतवादीला कंठस्थान घालण्यात जवानांना यश | #JammuKashmir #Shrinagar #killedoneTerrorist