Shrutika Kasar

User banner image
User avatar
  • Shrutika Kasar

Posts

कोरोना वायरस : माजी टेबल टेनिसपटू चंद्रशेखर यांचे निधन!

ते ६४ वर्षांचे होते | #Coronavirus #FormerTableTennisPlayer #VChandrasekhar #Dies

क्रिकेटर ऋषभ पंत याने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!

स्वतः सोशल मीडियावरून याची माहिती दिली | #RishabhPant #coronavaccine #firstDose

पुढच्या आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होणार ‘स्पुटनिक व्ही’ लस!

नीति आयोगचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी ही माहिती दिली | #India #Vaccination #SputnikV #AvailableInMarket

अभिनेता रजनीकांत यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस!

त्यांची मुलगी सैंदर्या हीने याची माहिती दिली | #Rajinikanth #Coronavaccine #SecondDose

कोरोना वायरस : गेल्या २४ तासांत देशात ४ हजार १२० रुग्णांचा मृत्यू!

दिवसात ३ लाख ६२ हजार ७२७ नवी रुग्ण | #India #Coronavirus #362727newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे २ हजार ११६ नवीन रुग्ण

१४ हजार ८ रुग्णांचा मृत्यू झाला | #Mumbai #Coronavirus #2116newcases

महाराष्ट्र कोरोना : २४ तासांत तब्बल ४६ हजार ७८१ नवीन रुग्णांची नोंद

४६ लाख १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #coronavirus #46781newcases

राज्यभरातून होणाऱ्या टीकेनंतर अजित पवार यांनी स्वतः बदलला ‘तो’ निर्णय!

निर्णयानंतर संपूर्ण राज्यातून टीका होत होती | #AjitPawar #SocialMedia #ThereIsNoNeed

कोरोना वायरस : पंतप्रधान मोदी साधणार जिल्हा अधिकाऱ्यांसोबत संवाद!

५४ जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करणार आहेत | #Coronavirus #NarendraModi #interactwithdistrict