Shrutika Kasar

User banner image
User avatar
  • Shrutika Kasar

Posts

कोरोना वायरस : बिहार मध्ये २५ मे पर्यंत वाढवला लॉकडाऊन!

हा लॉकडाऊन १६ मे पासून सुरु होणार | #Bihar #Coronavirus #Lockdown

कोरोना वायरस : यूपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या!

आता ही परीक्षा १० अक्टोबरला होणार आहे | #UPSC #Exam #Postpones #Coronavirus

गृहमंत्री अमित शाह बेपत्ता? राजकीय वर्तुळात चर्चा!

राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे | #AmitShah #Missing #Delhi #Congress

महाराष्ट्र : १ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम; नवीन नियमावली जाहीर!

सरकारने निर्बंध अजून कठोर केले | #Maharashtra #Coronavirus #Lockdown #1June

अभेनेते अनुपम खेर यांच्याकडून पहिल्यांदाच मोदी सरकारवर टीका!

मोदी सरकारला जबाबदार धरणं गरजेचं | #AnupamKher #ModiGovernment #Coronavirus

राज्य सरकारची उधळपट्टी : अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ६ कोटींचा खर्च!

सोशल मीडिया सांभाळण्याची जबाबदारी बाहेरील एजन्सीवर | #MaharashtraGovernment #AjitPawar #SocialMedia #6crore

कोरोना वायरस : पुढील काही महिन्यांत लसींच्या उत्पादनात वाढ होणार!

१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा लाभ | #India #Vaccination #Serum #BharatBiotech

गोवा : ऑक्सिजन अभावी आतापर्यंत ४७ रुग्णांचा मृत्यू!

अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले | #Goa #Oxygen #47Death

कोरोना वायरस : घरोघरी जाऊन लसीकरण का केले नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

कित्येक वयोवृद्ध व्यक्तींचे प्राण कदाचित वाचले असते | #MumbaiHighCourt #CoronaVaccination #CentralGovernment #DoorToDoorVaccination