Sonam parab

User banner image
User avatar
  • Sonam parab

Posts

केपे नगरपालिका निवडणुकी करता 39 अर्ज

केपे नगरपालिका निवडणुकी करता आज 39 अर्ज तर एकूण आता पर्यन्त 44 अर्ज दाखल झाले आहेत तर कु़डचडे पालिके उमेदवारअर्ज फेर तपासणी नंतर 59 अर्ज...

दत्तप्रसाद नाईक यांना भाजपा प्रवक्ता पदावरुन दूर केले

पणजी मनपा निवडणुकीत भाजपा पुरस्कृत उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतल्या प्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दत्तप्रसाद नाईक यांना भाजपा प्रवक्ता पदावरुन दूर केले आहे.

ताबूत जिंदगी” या हिंदी नाटकाचा प्रयोग

कला अकादमीच्या थिएटर्स मधील द्वितीय वर्षातील नाट्य कलाकारांचा ” ताबूत जिंदगी” या हिंदी नाटकाचा प्रयोग शनिवारी दिनांक 6 मार्च रोजी पणजी कला अकादमी येथील दिनानाथ...

कला निकेतनचे पुरस्कार जाहीर

ताळगाव येथील कला निकेतन सांस्कृतिक मंडळातर्फे देण्यात येणारे यंदाचे राज्यस्तरीय ‘गोमंत समाजसेविका’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. चिंचोळे ताळगाव येथील विमल उर्फ हषर्दा शेटगावकर(निवृत्त अंगणवाडीसेविका)...

सहा पालिकांसाठी ३८१, मनपासाठी १२० उमेदवारांचे अर्ज

राज्यातील सहा पालिकांच्या निवडणुकांसाठी ३८१, तर पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण १२० उमेदवारांचे अर्ज सादर झाले आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी गुरुवारचा अखेरचा दिवस होता. शुक्रवारी...

कुडचडे येथे क्रिकेट स्पर्धा

कुडचडे येथील होडर क्रिकेटर्सतर्फे पहिला अखिल गोवा हिट आऊट क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धा होडर येथील श्री सातेरी देवी मंदिरा जवळील मैदानावर...

कार मुर्तीमंत केळकर यांचा गौरव

सुर्ल श्री सातेरी सत्यनारायण सांस्कृतिक मंडळ यांच्या तर्फे श्री ओंकार मुर्तीमंत केळकर यांचा कडचाळ सुर्ल येथील श्री सत्यनारायण देवाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाल, श्रीफळ व...

दर्पण युवा संगीत महोत्सव

फोंडा येथील अभिनव कलामंदिर या संस्थेने सात मार्च रोजी दर्पण युवा संगीत महोत्सव आयोजित केलेला आहे ढवळी येथील भास्कर जानकी सभागृहात दोन सत्रात हा महोत्सव...

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

गोवा मराठीअकादमीच्या पेडणे प्रभागाने श्री भगवती हायस्कूल पेडणे येथे आयोजित केलेल्या दहावी व बारावीच्या परिक्षेत मराठी विषयात नव्वद टक्के आणि त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिल्या भेटी

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये तसेच शिक्षण खात्याचे उपसंचालक दयानंद चावडीकर यांनी सांगे -केपे परिसरातील अनेक दहावी व बारावी परीक्षा केंद्राना...