Swapnil Surwade

User banner image
User avatar
  • Swapnil Surwade

Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीगढमध्ये राजा महेंद्रप्रताप सिंह विद्यापीठाची पायाभरणी केली

पंतप्रधांनी राजा महेंद्र सिंह विद्यापीठाची पायाभरणी करण्याबरोबरच डिफेन्स यूपी कॉरिडॉर अलीगढ नोडच्या कामाच्या प्रगतीचा आढावा सुद्धा घेतला #UttarPradesh #Aligarh #PMNarendraModi

मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूर परिस्थिती, जाणून घ्या आपल्या राज्याची स्थिती

हिमाचल प्रदेश, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती आहे #Weather #National #Monsoon #HeavyRain #FloodSituation

भाजपा आमदार भातखळकरांची पोलिसात तक्रार, ‘मुख्यमंत्रांवर गुन्हा दाखल करा’

अतुल ने कांदिवलीतील समता नगर पोलिसातील ही तक्रार दाखल केली आहे #Politics #Maharashtra #BJP #ShivSena #CM#UddhavThackeray #AtulBhatkhalkar #CaseFile #Mumbai

IPL 2021: RCB दुसऱ्या भागाच्या पहिल्या सामन्यात ‘निळी जर्सी’ घालणार, जाणून घ्या कारण

आयपीएल 2021 चा दुसरा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. #Cricket #IPL #IPL2021Part2 #RCB #BlueJersey #RCBvsKKR

Maharashtra: वर्धा नदीत बोट उलटली, 11 जण बुडाले

दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे #Maharashtra #Wardha #WardhaRiver #BoatCapsizes

Zomato चे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडली, स्टॉकची स्थिती पहा

गौरव गुप्ता झोमॅटो सोडण्याच्या बातमीमुळे बीएसईवरील झोमॅटोच्या शेअर्समध्ये तीव्र चढउतार पाहण्यास मिळत आहे #Zomato #Gauravgupta

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार

16 सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर बेल बॉटम स्ट्रीम केला जाईल #Bollywood #BellBottom #AkshayKumar #OTTPlatform #AmazonPrimeVideo

पेट्रोल-डिजेलची किंमत: सलग 9 व्या दिवशी पेट्रोल-डिजेलचे दर बदलले नाहीत, जाणून घ्या 1 लिटरची किंमत

मुंबईत पेट्रोल आणि डिझेल 107.26-96.19 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे #Business #Naional #Petrol-DieselPrice #Petrol #Diesel

Coronavirus Update: गेल्या 24 तासात 25,404 नवीन प्रकरणे नोंदली गेली, 339 लोकांचा मृत्यू

देशात आतापर्यंत 75,22,38,324 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे #National #COVID-19 #COVID-19InIndia #CoronavirusUpdate #MinistryOfHealth

Realme 8i ची आज पहिली विक्री, किंमत 13,999 रुपये

Realme 8i ची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर दुपारी 12 पासून सुरू होईल #Realme #RealmeIndia #Realme8i #Flipkart