Swapnil Surwade

User banner image
User avatar
  • Swapnil Surwade

Posts

Amazon Prime Day Sale 2021: अमेजॉन प्राईम डेचा सेल सुरु, या वस्तूंवर बंपर सूट

2 दिवसांचा हाल सेल 27 जुलै पर्यंत सुरू राहणार आहे #Technology #Amazon #PrimeDay #PrimeDaySale2021 #AmazonPrimeDaySale

IND vs SL 2nd T20: भारत-श्रीलंकेचा दुसरा टी20 सामना उद्या

सामना रात्री 8:00 वाजता सुरू होणार. 7:30 वाजता टॉस केल जाईल #Cricket #INDvsSL #INDvsSL2021 #2ndT20 #T20Series

Taarak Mehta सोडणार बबिता, gossip वर अभिनेत्री ने दिली प्रतिक्रिया

मूनमून दत्ता ने सांगिलते आहे कि जर मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला तर याची बातमी मी देईन #Bollywood #TVActress #MummumDutta #TaarakMehtaKaOolahChashmah

कन्नड अभिनेत्री जयंती यांचं निधन, मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी ट्विट केलं

कन्नड सोडून जयंती यांनी विविध भाषांमध्ये सुद्धा काम केलं होतं. मात्र खास करून कन्नड सिनेमासाठी त्यांचं योगदान मोलाचं होत #Bollywood #Tollywood #KannadaVeteranActress #AbhinayaSharadeJayanthi #RIP

भाजपाची मोठी घोषणा, मुंबईतील सर्व नगरसेवकांचे एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांना

मुंबईतील भाजपचे सर्व नगरसेवक एक महिन्यांचे वेतन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे #Maharashtra #Mumbai #BJP #Flood

महाराष्ट्र: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन, यंदा राज्यात पुराचं संकट, माझा वाढदिवस साजरा करू नका

वाढदिवसानिमित्त कुठलेही कार्यक्रम जाहीर करू नये व पूरग्रस्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपने योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पडावे. #Maharashtra #Flood #HeavyRain #COVID-19 #CM#UddhavThackeray #Birthday

Shershaah’चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील भावुक

चित्रपटाचा ट्रेलर पाहून विक्रमचे आई-वडील भावुक झाले आणि म्हणाले हा चित्रपट एका सैनिकाला खरी श्रद्धांजली आहे. #Bollywood #SidhartMalhotra #shershaah #Trailerout

Maharashtra Rains: खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सातारा दौरा रद्द

मुख्यमंत्री पुणे विमानतळावर पोहोचले आणि दौरा रद्द करून मुंबईला निघाले #Maharashtra #Weather #MaharashtraRain #CMUddhavThackeray #SataraVisit #HeavyRain #IMD #

IPL 2021: आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

पाहली सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात १९ सप्टेंबरला रंगणार #Cricket #IPL2021 #IPL #IPL2021Part2 #BCCI #IPLSchedule #UAE

BS Yediyurappa Resign: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पानी राजीनामा दिला

गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी दिल्ली जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी भेट घेतली होती #Karnataka #Politics #BSYediyurappa #CM #Resign