Swapnil Surwade

User banner image
User avatar
  • Swapnil Surwade

Posts

Coronavirus Update: गेल्या 24 तासांत 39,361 नवीन रुग्णांची नोंद, 416 मृत्यू

अजूनही देशभरात 4,11,189 सक्रिय प्रकरणे आहेत #India #COVID-19 #CoronavirusUpdate #UnionHealthMinistry #CoronaSecondWave

Petrol-Diesel Price: सलग 9व्या दिवशी किंमत वाढली नाही, जाणून घ्या 1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत

मुंबईत पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर 107.83-97.45 रुपयांवर गेले आहेत #Business #Petrol-DieselPrice #Petrol #Diesel #NewRate

हैदराबादमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, तीव्रता 4.0

हैदराबादच्या (Hyderabad) दक्षिणेत आज सकाळी भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले आहेत #Hyderabad #Earthquake #NCS #Intensity4.0

IND vs SL 1st T20 : टीम इंडियाचा दणदणीत विजय, श्रीलंकेचा 38 रनने पराभव

भुवनेश्वर कुमार ने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या #Cricket #INDvsSL #INDvsSL2021 #1stT20

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार २७ नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ६२ हजार ३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5027newcases

दिल्ली : ७ हजार १७८ नवीन कोरोना बाधितांची नोंद

३ लाख ७७ हजार २७६ रुग्ण कोरोना मुक्त | #Delhi #Coronavirus #7178newcases

पुण्यात दिवसभरात १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले २४१ रुग्ण

१ लाख ५३ हजार १३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Pune #Coronavirus #241newcases

न्यूड व्हिडीओ प्रकरणी पूनम पांडेला दिलासा

दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं | #PoonamPandey #Goa #Police #Bail

नव्या भूमिकेसाठी किंग खान सज्ज; लवकरच सुरु होणार ‘या’ चित्रपटाची शुटींग

सनकी या चित्रपटाचं येत्या काळात चित्रीकरण सुरु होणार | #ShahrukhKhan #NewFilm