Saturday, January 23, 2021
Home इतर आशियाई चॅम्पियन भारतीय धावपटू गोमती मारिमुथूवर 4 वर्षाची बंदी

आशियाई चॅम्पियन भारतीय धावपटू गोमती मारिमुथूवर 4 वर्षाची बंदी

आशियाई चॅम्पियन भारतीय धावपटू गोमती मारिमुथु हिच्यावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी डोपिंग च्या आरोपाखाली घालण्यात आली आहे. याचसोबत तिचे ८०० मीटर नावाचे पदकही काढून घेण्यात आले आहेत. एथलेटिक्स इंटेग्रिटी यूनिट च्या म्हणण्यानुसार मे २०२३ पर्यंत गोमतीवर बंदी कायम असणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :headlinehindi | jagran | livehindustan

Web Title: 4-year ban on Asian champion Indian athlete Gomathi Marimuthu

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी