Tuesday, November 24, 2020
घर इतर एबी डीव्हिलियर्स झाला बाबा; बाळाचा फोटो सोशल मीडियावर केला शेअर

एबी डीव्हिलियर्स झाला बाबा; बाळाचा फोटो सोशल मीडियावर केला शेअर

बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच बाबा होणार आहे. याचदरम्यान, विराटचा खास मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) नुकताच तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. डीव्हिलियर्स दांपत्य तिसऱ्यांदा आई-बाबा झाल्याची गोड बातमी डीव्हिलियर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. ११ नोव्हेंबर २०२० रोजी आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली, अशा कॅप्शनसह एक फोटो डीव्हिलियर्सने शेअर केला. मुलीचं नाव येन्ते डीव्हिलियर्स असं ठेवलं असल्याचीही माहिती त्याने दिली.

https://www.instagram.com/p/CHyFTA2gRWz/?utm_source=ig_web_copy_link

सविस्तर माहितीसाठी :- yahoo | crictracker | latestly

Web Title: AB de Villiers Becomes Father for Third Time, Shares Picture of Newborn Daughter Yente de Villiers

- Advertisment -

ताजी बातमी

“एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”

तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती | #PravinDarekar #SanjayRaut #PratapSarnaik

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel