Tuesday, December 1, 2020
घर आंतरराष्ट्रीय अफगाणिस्तानचे क्रिकेट पंच शिनवारी यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू

अफगाणिस्तानचे क्रिकेट पंच शिनवारी यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू

अफगाणिस्तानचे क्रिकेट पंच बिसमिल्ला जन शिनवारी यांचा (Umpire Shinwari) बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. ते ३६ वर्षांचे होते. ३ ऑक्टोबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) नांगरहर प्रांतात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात शिनवारी आणि त्यांच्या परिवारातील सात जणांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. अफगाणिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, या बॉम्पस्फोटात एकूण १५ जणांनी आपले प्राण गमावले असून ३० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. नांगरहर प्रांतातील गवर्नर कंपाऊंड भागात हा स्फोट झाला.

सविस्तर माहितीसाठी :- mykhel | zeenews | navbharattimes

Web Title: Afghanistan Umpire Shinwari Dies In Bombblas

- Advertisment -

ताजी बातमी

338 वर्षांनी पहिल्यांदाच गुरू आणि शनीची ऐतिहासिक महा युती

पुणे - सूर्यमालेतील सर्वांत मोठे दोन ग्रह असलेले गुरू आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येणार आहे. दि.21 डिसेंबर रोजी गुरू आणि...

जिंतूर तालुक्यातील बेलूरा येथील किरण काकडे हिचे घवघवीत यश

राज्य शासनाने घेतलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यातील बेलुरा येथील सर्वसामान्य कुटुंबातील कु. किरण गणेश काकडे हिने फिजिक्स...

कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार | #Coronavaccine #RajeshTope #Doctor #Police

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel