Tuesday, January 26, 2021
Home इतर आयपीएल २०२० : मुंबई इंडियन्सचा पंजाबवर शानदार विजय

आयपीएल २०२० : मुंबई इंडियन्सचा पंजाबवर शानदार विजय

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच बुधवारी या लीगमधील १३ वा सामना खेळला गेला. काल मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (MI vs KXIP) यांच्यात सामना रंगला. या सामन्यात मुंबईने पंजाबवर मात केली. मुंबईने पंजाबचा ४८ धावांनी पराभव केला आहे. मुंबईने पंजाबला १९२ रनांचे टार्गेट दिले होते. पंजाब फक्त १४३ धावांची मजल मारू शकला. या विजयामुळे मुंबई पहिल्या स्थानावर पोहचली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | maharashtratimes | loksatta | lokmat

Web Title: After Win By 48 Runs Against Kings Xi Punjab Now Mumbai Indians At Top Spot In Points Table

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी