Thursday, May 13, 2021

खेळाडू अमित मिश्रा कोरोनाच्या विळख्यात!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयपीएल सारखी मोठी स्पर्धा देखील स्थगित करण्यात आली आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार खेळाडू अमित मिश्रा याला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली विरुद्ध कोलकाता या सामन्यानंतर अमित मिश्राला (Amit Mishra) कोरोनाची लागण झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | zeenews

Web Title: Amit Mishra Tests Positive For Covid 19

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी