घर इतर फ्रेंच खुली पात्रता टेनिस स्पर्धा : अंकिताचे आव्हान संपुष्टात

फ्रेंच खुली पात्रता टेनिस स्पर्धा : अंकिताचे आव्हान संपुष्टात

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता (French Open qualifiers) फेरीमधील दुसऱ्या फेरीचा टप्पा ओलांडण्यात भारताची अंकिता रैना (Ankita Raina) अपयशी ठरली. अंकिताचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे मातीवरील कोर्टावर खेळल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीमधील पुरुष आणि महिला दोन्ही एकेरी गटांमध्ये भारताचा एकही खेळाडू नसेल. जपानच्या कुरूमी नाराने गुरुवारी एक तास आणि २१ मिनिटे चाललेल्या सामन्यात अंकिताला ६-३, ६-२ असे नामोहरम करून तिचे आव्हान संपुष्टात आणले.

सविस्तर माहितीसाठी :- scroll | thehindu | dailyhunt

Web Title : Ankita Raina out of French Open qualifiers

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद | #NitaRajput #Husband #Suicide #Pune
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel