Thursday, May 13, 2021

कोरोना वायरस : बॉक्सिंग जगतातील मोठं नाव आर.के.सचेती यांचे निधन!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय बॉक्सिंग जगतातील मोठं नाव आर.के.सचेती (RK Sacheti) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे संचालक होते. ते ५५ वर्षांचे होते.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | ndtv | news18

Web Title: Boxing Federation Of India’s Executive Director RK Sacheti Dies Due To COVID-19

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी