Saturday, December 5, 2020
घर इतर ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिनो करोना पॉझिटिव्ह

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिनो करोना पॉझिटिव्ह

ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिनो (Ronaldinho) याला करोनाची लागण झाल्याचे त्याने सांगितले. ४० वर्षीय रोनाल्डिनोने करोनाची चाचणी केली होती. त्या चाचणीचा रविवारी निकाल पॉझिटिव्ह आला. रोनाल्डिनोने स्वत: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. करोना लागण झाल्याची समजल्यावर त्याने स्वत:ला विलगीकरणात ठेवलं असून करोनाची कोणतीही लक्षणं नसल्याचेही त्याने स्पष्ट केलं. तसेच करोनामुक्त होईपर्यंत तो हॉटेल रूमच्या बाहेर पडणार नसल्याचंही त्याने सांगितलं.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | indiatvnews | thehindu

Web Title: Brazil football star Ronaldinho tests positive for COVID-19

संबंधित बातम्या

लोहगावमधील अनधिकृत इमारत कोसळली

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका...

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन...

बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसविले

कुडका येथील एका मुलीच्या नावाने खोटे फेसबुक अकाउंट सुरु करून गोवा कुडका येथील एका व्यक्तीला ७६०० रुपयांना गंडविले. त्या आरोपीला आगशी पोलिसांनी ताब्यात घेतले...

लग्नानिमित्त भुसावळात आलेले बुलढाणा येथील दाम्पत्य अपघात ठार

भुसावळ जि(जळगांव) : भरधाव डंपरने मोटरसायकलला धकड दिल्याने बुलढाणा येथील रहिवासी असलेले दाम्पत्य ठार झाले.ही घटना शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता खडका चैफुलीनजीक घडली. चंद्रकांत...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel