Tuesday, January 26, 2021
Home इतर आयपीएल २०२० : सलग तीन पराभवानंतर चेन्नईचा पंजाबवर विजय

आयपीएल २०२० : सलग तीन पराभवानंतर चेन्नईचा पंजाबवर विजय

आयपीएलच्या १३ व्या सत्रातील १८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा (CSK vs KXIP) १० विकेट्सनी दारुण पराभव केला. या सत्रात पहिल्यांदाच एखादा संघ दुबईमध्ये धावांचा पाठलाग करताना जिंकला आहे. याआधी या मैदानावर ७ सामने झाले. हे सर्व सामने प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला होता. मात्र कालच्या सामन्यात चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन (८३) आणि फाफ डु प्लेसिस (८७) यांनी नाबाद १८१ धावांची भागीदारी केली. चेन्नईकडून पहिल्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta

Web Title : Chennai Super Kings Vs Kings XI Punjab: Chennai win

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी