घर इतर सलमान की धोनी निवड करणं म्हणजे आई की बाबा या प्रश्नाचं उत्तर...

सलमान की धोनी निवड करणं म्हणजे आई की बाबा या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं – केदार जाधव

भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतला अष्टपैलू खेळाडू केदार जाधवच्या आयुष्यात महेंद्रसिंह धोनी आणि सलमान खान या दोन व्यक्तींना विशेष स्थान आहे. मात्र या दोन्ही व्यक्तींमध्ये सर्वात आवडतं कोण या प्रश्नाचं उत्तर देणं आपल्यासाठी खरंच कठीण असल्याचं केदारने सांगितलंय. धोनी की सलमान निवड करणं म्हणजे आई की बाबा या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं असल्याचं मत केदार जाधवने व्यक्त केलंय. तो चेन्नई सुपरकिंग्जच्या Instagram Live Chat मध्ये बोलत होता.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | ndtv | aajtak | indianexpress | hindustantimes

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानने पंजाबचा विजयरथ रोखला!

जाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले | #IPL2020 #KXIPvsRR #RRwon

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel