Saturday, January 16, 2021
Home इतर कोरोनाविषयक नियमांचा रोनाल्डोकडून भंग

कोरोनाविषयक नियमांचा रोनाल्डोकडून भंग

ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) तसेच युव्हेंटसच्या काही अव्वल फुटबॉलपटूंनी करोनाविषयक नियमांचा भंग केल्याने त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. युव्हेंटस संघातील दोन खेळाडू करोनाबाधित आढळून आले आहेत. मात्र तरीही आपल्या करोना चाचणीचे अहवाल येण्याआधीच अनेक फुटबॉलपटू कोणतीही कल्पना न देता युव्हेंटस संघाचे हॉटेल सोडत आपापल्या राष्ट्रीय संघात सामील झाले होते. रोनाल्डोसह पावलो डायबला, हुआन कुआड्राडो आणि रॉड्रिगो बेंटॅनकर यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- republicworld | dailyhunt | firstpost

Web Title: Cristiano Ronaldo, Paulo Dybala Face Legal Action After Breaking COVID-19 Regulations

या लेखकाची अन्य पोस्ट