घर इतर आयपीएल २०२० : दिनेश कार्तिकने सोडले कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपद

आयपीएल २०२० : दिनेश कार्तिकने सोडले कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपद

आयपीएलच्या 13 व्या सत्राचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. यातच आता शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघात मोठा बदल करण्यात आला आहे. संघाचा विद्यमान कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने संघाचे कर्णधारपद सोडले आहे. आता संघाच्या कर्णधारपदी इयोन मोर्गन असणार आहे. कोलकाताने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन याबाब माहिती दिली.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | timesofindia | hindustantimes

Web Title: Dinesh Karthik Resigns As Kolkata Knight Riders Captain

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit