Saturday, January 23, 2021
Home इतर समोरच्याचे दुःख समजायला धर्माची गरज लागत नाही : शाहिद आफ्रिदी

समोरच्याचे दुःख समजायला धर्माची गरज लागत नाही : शाहिद आफ्रिदी

पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी हा नेहमीच त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी तो वेगळ्या मुद्द्यावरून चर्चेत आला आहे. त्याने नुकताच काश्मिरी नागरिकांबद्दल एक ट्विट केले आहे. तो म्हणतो की, “काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही” म्हणूनच त्याने #SaveKashmir अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | prabhatkhabar | hindustantimes

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी