घर इतर इंग्लंडचा अष्टपैलू डेव्हिड विली याला कोरोनाची लागण

इंग्लंडचा अष्टपैलू डेव्हिड विली याला कोरोनाची लागण

हाती आलेल्या माहितीनुसार इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विली (David Willey) याला कोरोनाची लागण झाली आहे. डेव्हिडने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात आयर्लंडविरुद्ध विली आपला अखेरचा वन-डे सामना खेळला होता. विलीसोबत त्याच्या बायकोचा अहवालही पॉझिटीव्ह आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | ndtv | timesofindia

Web Title : England All-Rounder David Willey, Wife Test Positive For Covid 19

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel