घर इतर भर कार्यक्रमात गंभीर-एमएसके प्रसाद यांच्यात वाद

भर कार्यक्रमात गंभीर-एमएसके प्रसाद यांच्यात वाद

भारतीय संघाचा माझी खेळाडू गौतम गंभीर हा त्याच्या खेळाइतकाच त्याच्या रोखठोक बोलण्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. अशातच आज तो आणि एमएसके प्रसाद यांच्यात एका चालू कार्यक्रमात वाद झाला. या वादाचे कारण होत २०१९ सालाचा विश्वचषक. या विश्वचषक स्पर्धेसाठी जो संघ निवडण्यात आला होता त्यावरून हा वाद चिघळला. त्यावेळी अनुभवी खेळाडू अंबाती रायडू च्या जागी केवळ ५ सामान्यांचा अनुभव असलेल्या विजय शंकरला संघात घेतल्यामुळे गंभीरने निवड समितीवर प्रश्न केला आहे. कोणता निवड समिती अध्यक्ष असं करतो? असं वागणं शोभतं का?”, असा रोखठोक सवाल गंभीरने प्रसाद यांना केला.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | zeenews

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel