घर इतर धोनीच्या षटकाराचं कौतुक झाल्यावर गंभीर भडकला, म्हणाला…

धोनीच्या षटकाराचं कौतुक झाल्यावर गंभीर भडकला, म्हणाला…

२ एप्रिल २०११ ला भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा तो थरार आजही कोणी विसरु शकलेलं नाही. अनेकांनी आज धोनीच्या त्या षटकाराची आठवण काढली. पण एका संकेतस्थळाने धोनीच्या षटकाराचे अतिरंजित वर्णन केल्याने गंभीर भडकला आणि त्याने त्या संकेतस्थळाला आठवण करून दिली की विश्वचषक हा पूर्ण संघाने आणि कर्मचारी वर्गाने जिंकला होता.

सविस्तर माहितीसाठी :- indiatoday | khabar.ndtv | indiatvnews

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab

मोदींचे ‘राजकीय गुरू’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते | #NarendraModi #KeshubhaiPatel #Died

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १३५४ नवीन रुग्ण

आतापर्यंत ८८% रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronacases #1354newcases

भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे पाय लटपटत होते

भीतीने पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केल्याचा दावा | #India #Pakistan #AbhinandanVarthaman #Released
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel