Sunday, January 17, 2021
Home इतर हार्दिक पंड्याने दिली 'गुड न्यूज'

हार्दिक पंड्याने दिली ‘गुड न्यूज’

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने काल आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. हार्दिक आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच हे आता लवकरच आई-बाबा होणार असल्याची ही गोड बातमी हार्दिकने इन्स्टाग्रामवरून दिली. त्याने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. त्या फोटोमध्ये त्याने घरच्या घरी लग्न केल्याचे समजते आहे. त्याच्या या बातमीनंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | pudhari |

या लेखकाची अन्य पोस्ट