Monday, September 20, 2021

IND vs ENG 1st Test Day 2: भारताची चांगली सुरुवात, इंग्लंडचा स्कोअर 183/10

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पहिल्याच दिवशी इंग्लंडला 183 धावांवर बाद केले. भारताने पहिल्या दिवशी 21 धावा केल्या होत्या. दुसरीकडे भारताची शानदार सुरुवात दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल क्रीजवर आहेत.

अधिक माहितीसाठी – News 18 | ABP | TOI

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी